![]() |
#NONFINALYEARATKT PROCTORED EXAM PUNE UNIVERSITY |
काही दैनिकांच्या माध्यमातून माहिती मिळत असल्या प्रमाणे पुणे विद्यापीठ #nonfinalyeatkt परीक्षा #PROCTORED पद्धतीने घेण्याचा विचार करत आहे. परंतु या संदर्भात अजून तरी कुठल #officialcircular आलेल नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करू नये.(1/1) @brizpatil @mehabspeaks @alifiyakhan
या संदर्भात लौकरच विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करणार आहोत. अंतिम वर्षाची साधी ऑनलाईन परीक्षा विद्यापीठ व्यवस्तीत पणे घेऊ शकली नाही त्या मुळे आधीच बऱ्याच विद्यार्थ्यांच नुकसान झाल आहे(1/2)
आणि nonfinalyearatkt च्या परीक्षा PROCTORED पद्धतीने घेऊन विद्यापीठ काय साध्य करणार आहे..? हजारो च्या संखे मध्ये विद्यार्थी messsges आणि फोन कॉल करत आहेत. विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे कृपया विद्यार्थ्यांच्या मना मध्ये संभ्रमाच वातावरण निर्माण करू नका. (1/3) @Sukhadak_Mirror
माननीय शिक्षण मंत्री @samant_uday ठीक ठिकाणी उद्घाटन करत आहेत त्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर कृपया विद्यार्थ्यांच्या मुद्या कडे लक्ष द्यावं. विद्यापीठ प्रशासन जर PROCTORED पद्धतीने परीक्षा घेणार असतील (1/4) @ArdhraNairTOI @Manasi_Deshp @thethinkingnoun @JournoGanesh
तर विद्यार्थ्यांच हित पाहता विद्यापीठाला घेराव घालावा लागेल त्या शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही याची दखल घ्यावी. (1/5)
- अध्यक्ष @edke_vaibhav @PrafullaPawar_ @prajaktdada @MarathiRT @SPPUSUofficial @ANI @MeChinya @Kamalakar_Shete @Jayant_R_Patil @supriya_sule @ArchanaDahiwal
Share and Retweet Max to Support
https://twitter.com/mswaofficial/status/1334072028249243648?s=21
0 Comments
Post a Comment