डिजिटल इंडिया हे नाव जेव्हा पुढे येत तेव्हा आपल्या देशातला ग्रामीण भाग कुठे तरी मागे राहतोय का काय असा कधी तरी वाटतं. याचीच जाणीव ठेऊन संस्थे तर्फे नवीन उपक्रम म्हणजेच '' ग्रामीण साक्षरता'' हे अभियान पुढे आणलेले आहे.
युवकांनी होत असेल त्या पद्धतीने यात मोठ्या संख्येने सामील व्यहव.
वैभव गोविंद एडके
(अध्यक्ष, परिवर्तन सामाजिक बहुउद्देशीय संस्था)
0 Comments
Post a Comment