Header Ads Widget

भारत मुस्लीम विरोधी देश

भारत मुस्लीम विरोधी आहे असे मनणारे लोक आणि मुस्लीम लोक भारत विरोधी आहे असे मनणारे हे फक्त लोकांना वाटण्याचा काम करत आहे . आज दिवाळी च्या दिवशी मला अनुभूती झाली कि जे लोक धर्म वादाच्या नावाखाली बोंबा मारत फिरतात ते फक्त आणि फक्त लोकांना वाटण्या च काम करतायेत.
ईद, मोहरम किवा कुठलाही इस्लाम धर्माचा कार्यक्रम असलाकी  मी माझ्या मुस्लीम बांधवांना शुभेच्या देण्याच काम नियमित पने करत आलोए , तसेच जसे दिवाळी किवा हिंदू धर्म चा सन आला कि नियमित पने मला देखील त्यांच्या कढण शुभेच्या मिळतात आणि ते देखील मना पासून.



मित्रहो हेच खर एकात्मते च प्रतिक आहे. धर्मांच्या नवा वर लोक्कांमध्ये वाद लावणारे भडवे हे समजू शकणार नाही .

चलो एक धर्म निरपेक्ष सशक्त भारत बनाये, परिवर्तन लाये

वैभव गो. एडके
(अध्यक्ष, परिवर्तन सामाजिक संस्था )
Previous Post Next Post

0 Comments