आज संपूर्ण देशा मध्ये व राज्य मध्ये कोरोंनाची स्थिति अत्यंत वाईट आहे आणि प्रतेक्ष स्वरुपात शाळा शुरू करन हे सद्य तरी शक्य नाही आणि आशयता वेळेस ऑनलाइन शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना फारसा त्याचा फायदा होईल अस सुद्धा दिसती नाही. कारण ऑनलाइन शिक्षण द्याईच म्हटलं तर तितकी पुरेसी सुविधा देखील आपल्या कडे उपलब्ध नाही आणि त्यात ऑनलाइन शिक्षण घेत असतांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच किती तरी गोष्टींना सामोरे जावे लागले आहे हे महाविद्यालयन मध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणा मुळे दिसून आले.
सोबत जर फक्त शिक्षण सुरू करायचं म्हणून जर आपण ऑनलाइन शिक्षण सुरू करणार असाल तर त्याला काही अर्थ राहणार नाही परंतु जर या सगळ्या मुळे खरच विद्यार्थ्यंना याच्या काहीच फायदा होत नसेल तर ऑनलाइन शिक्षण सुरू करून देखील काही फायदा होईल.
याच अनुषंगाने बरेचशे प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे त्या प्रश्नांची उत्तर शासनाने द्यावी व मगच अंतिम निर्णय या संदर्भात द्यावा.
1. शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येईल इतकी पुरेसे सुविधा आपल्या कडे उपलब्ध आहे का...?
2. शालेय शिक्षणा बाबत शासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला आहे का...?
3. शाळा ह्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देऊ इछिते परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा फायदा होत आहे की नाही हे कसं कळणार...?
4. ऑनलाइन शिक्षण सुरू करायचं असेल तर या संदर्भात ला जो काही खर्चा पालकांना येणार आहे तो खर्चा शाळा किव्हा आपण शषण म्हणून आपण घेण्यास तयार आहात का...?
5. जे विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात त्यांच्या बद्दल शासनाने काही विचार केला आहे का किव्हा त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत का...
आशे बरेच प्रश्न आज पालकांच्या मना मध्ये आहे आणि एक संघटनेचा प्रतींनिधी म्हणून त्यंचे प्रश्न शासना परेंत पोचविणे मी माझी जवाबदारी मानतो. आपल्याला कल्पना आहे की राज्या मधल संकट हे फार मोठ आहे आणि शासन देखील या संदर्भात योग्य अस कार्य करत आहे परंतु या मध्ये कुठे तरी शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नये असच या ठिकाणी वाटतं
महत्वाच म्हणजे या विषया मध्ये टेलिविजन हे प्रभावी हतीयार या मध्ये ठरू शकत कारण की टेलिविजन च्या माध्यमातून विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतील व ज्यांच्या कडे टेलिविजन ची सोय नाही आशे विद्यार्थी ग्रुप स्टडी देखील करू शकतील, पण या मध्ये शासनाने पुढाकार घ्यावा व केबल ऑपरेटर व इतर सर्विस प्रोवायडर यांच्या शी पार्टनर्शिप करून टीव्ही चॅनल च्या माध्यमातून विद्यार्थ्यंचे वर्ग घ्यावे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
विद्यार्थ्यांना शिकविणार्या टाइम स्लॉट मध्ये एखाद्या फालतू टीव्ही सिरियल टीव्ही चॅनल वरती चालत असतील तर त्या सीरियल्स बंद करून त्या सिरियल चा टाइम स्लॉट सुद्धा चा विद्यार्थ्यांन साठी उपलब्ध करून देण्यात यावा व कुठे ही शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणा सोबत हलगर्जी पणा केला जाऊ नये असच या ठिकाणी वाटतं
आपण आशा करूया की शासन म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार शासन करेल व योग्य निर्णय घेईल



0 Comments
Post a Comment